जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व

नागपूर: रजत डेकाटे   दि. १८  : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर २०२४ च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु.तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या…

सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करा-डॉ.हुलगेश चलवादी

 पुणे:प्रतिनिधी दि१६  डिसेंबर २०२४:देशाचा पवित्र ग्रंथ 'संविधान' प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत उसळलेल्या जनक्षोभानंतर अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती.मात्र,न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा मृत्यू झाल्याची…

मयूर स्पोर्ट्स अकॅडमी देवरूखतर्फे लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनची मान्यता संगमेश्वर तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी कडवई: देवरूख येथील मयूर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण…

शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

 यड्राव,: राम आवळे  दि .१६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अविष्कार या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना पुरस्कार मिळाला. डॉ.…

महालक्ष्मी टाइम्सचे नवनियुक्त पत्रकार दीपक तुळसणकर यांचा कुंभार समाज युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून…

आरवली:(सचिन पाटोळे) महालक्ष्मी टाइम्स चे नवनियुक्त पत्रकार माननीय दीपक तुळसणकर यांचा कुंभार समाज युवा आघाडीच्या रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.…

माभळे येथील संगमेश्वर पोलीस स्थानक आवारात दत्तजयंती उत्साहात साजरी

कडवई: माभळे येथील संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या आवारातील श्री गणपती, साई आणि दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक…

स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

कडवई:(दिपक तुळसणकर) भारताचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, माजी उपमुख्यमंत्री, आणि शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर येथील नावडी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.…

चंद्रकांत तुकाराम कांबळे यांची पीएसआय पदी पदोन्नती-मा. पोलीस निरीक्षक श्री. यादव सर यांच्या हस्ते…

कडवई:(नियाझ खान) पोलीस खात्यात ३१ वर्षांची यशस्वी सेवा बजावणाऱ्या चंद्रकांत तुकाराम कांबळे यांना पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदावर पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. हा मानाचा सोहळा संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे पार पडला. त्यांच्या…

समीरभाई जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी…

गुहागर: दिलीप जाधव  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी चिपळूण येथील थोर समाजसेवक आणि यशस्वी व्यावसायिक उद्योजक मा. समीरभाई जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे…

महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक…

मुंबई, दि.13: महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे…