श्रीमंत गंगामाईची संविधान रॅली संपन्न
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .९ : भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संविधान अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने संविधान जागरुकतेसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले…