राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी
हातकंणगले :अब्दुल नदाफ
दि ७ :- सीबीएसई मार्फत घेण्यात आलेल्या 'शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा' हरियाणा मधील पंचकुला या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन…