पोखले, पन्हाळा येथील जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. 30    केंद्र शासनाच्या भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या संस्थेसाठी मंजूर झालेल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

पान शॉपवर धाडी टाकून 30 हजाराहून अधिक किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त

 सांगली: प्रतिनिधी  दि. 1 : अन्न व औषध प्रशासनाने २२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री संदर्भात जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या पान शॉपवर धाडी टाकून एफआयआर दाखल केले आहेत. या…

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका 11 डिसेंबरपासून सुरू

 सांगली: प्रतिनिधी  दि. 1, : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई एफ ही नवीन मालिका सोमवार, दि. 11‍ डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन…

प्रभात फेरीव्दारे एड्स जनजागृती

सांगली : प्रतिनिधी  दि. 1 ‍: जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही. (एड्स) प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता होण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल…

गंगामाईच्या समीक्षा मिठारी, रोझा कलावंत , श्रावणी मळोद, सादिया फकीर , स्नेहा बसूदे यांची राज्यस्तरीय…

इचलकरंजी- श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या समीक्षा काशिलिंग मिठारी, रोजा समीर कलावंत, श्रावणी दत्तात्रय मळोद, सदिया जमालशाह फकीर, स्नेहा नागेश्वर बसूदे या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या जळगाव येथील निवड…

अटल भूजल योजनेंतर्गत कवठेमहांकाळ येथे तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न

जत  :प्रतिनिधी  दि.२ : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे  नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.  या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास…

आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास यश निश्चित

सांगली : प्रतीनिधी  दि. 2: विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे जे शासनाचे धोरण आहे, त्याचाच एक भाग म्हणून युवा महोत्सव आयोजित केले जातात. आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन अपर…

सुळकूड पाणी योजने संदर्भातील अहवाल त्वरीत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल

इचलकरंजी: कयुम शेख  दि. २ - "इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूड पाणी योजने संदर्भातील अहवाल त्वरीत राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल” असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या शिष्टमंडळास समक्ष…

प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज: जयप्रकाश काबरा

इचलकरंजी :कयुम शेख  दि .२  प्रत्येकाने नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. अशा सकारात्मक दृष्टिकोनातूनच आपले जीवन समृद्ध होऊ शकते असे उद्गार प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर जयप्रकाश काबरा (मुंबई) यांनी काढले. कोल्हापूर जिल्हा…

जागतिक दिव्यांग दिवस

जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला, तेव्हापासून 3 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. या…