कोकणांत कोल्हापूर स्टाइलने कोरोंना योद्धाचा महासत्कार
रत्नागिरी:अस्लम खान
दि:18जानेवारी धामणी ता संगमेश्वर येथे इचलकरंजी येथून प्रकाशित होणार्या आणि कोल्हापूर सांगली रत्नागिरी येथे वितरण होत असलेल्या सा.महालक्ष्मी टाइम्स च्या वतीने कोरोंना महामारी काळात माणुसकीचा हात देणार्या…