श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

इचलकरंजी : प्रतिनिधी दि: २६ जानेवारी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. ना. बा. एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त श्री. अहमद मुजावर  यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.…

मणेरे संकुलात प्रजासत्ताक दिन साजरा

कबनूर : प्रतिनिधी दि:२६ जानेवारी श्री.देवाप्पा आप्पा मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात प्रजासत्ताक…

सत्तूराने सपासप वार करून केला पत्नीचा खून

हुपरी- प्रतिनिधी दि २५ जानेवारी :कोरोची ता हातकणंगले येथील कर्जबाजारी झालेल्या पतीने सत्तूराने  पत्नीवर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना हुपरी येथे घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली…

संपर्क युनिक फाउंडेशनच्या अध्यक्ष पदी शकील गवाणकर यांची निवड

रत्नागिरी:-महरुन्निसा साखरकर  संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष पदी रत्नागिरी चे शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली. गेली चार वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करीत असलेल्या या…

श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने क्षारपड जमीन संस्थांना मिळाले अर्थसहाय्य

शिरोळ : प्रतिनिधी  दि २४ जानेवारी उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर शिरोळ यांच्यावतीने क्षारपड जमीन सुधारणे कामाच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सी. एस. आर. फंडातून शिरोळ तालुक्यातील दहा क्षारपड…

27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने भरावीत

इचलकरंजी/ प्रतिनिधी  दि: २४ बिल सवलत थांबविण्याचा झालेला निर्णय हा निश्‍चितपणे चुकीचा आहे. तो थांबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तोपर्यंत 27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने…

ट्रक चालकाकडील 20 हजार काढून घेवून खून करून पसार झालेल्या दोघांना 24 तासात दिल्लीतून केले अटक

कोल्हापूर :प्रतिनिधी दि:२४ जानेवारी  टँकर चालकाचा खून करुन पसार दोघा आरोपींना 24 तासात दिल्ली येथून स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित कमलजित सुदेशकुमार सिंग  ,वय५३, रा. मंडवाल, पटियाला पंजाब व बलविंदर सादा…

काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी एका ब्लॉकला किमान २५ नोंदणी सदस्य द्यावेत व त्यांना लिंक द्यावी-अशोकराव…

रत्नागिरी न्युज एडिटर :-मुजीब खान अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने डिझीटल सदस्य नोंदणी ब्लॉक (तालुक्याला) ला चार नोंदणी सदस्य दिले आहेत ते पुरेसे नसुन काँग्रेस सदस्य नोंदणी बहूसंख्य करायची…

करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावास ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट

कोल्‍हापूरः प्रतिनिधी दि २३. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी  खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे ३९  …

काॅग्रेसचे तरुण तडफदार नेते अनिरुध्द कांबळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

न्युज एडिटर रत्नागिरी :-मुजीब खान कोरोना कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीना साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्स परिवाराच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धामणी येथे…