डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल प्लेसमेंट, परदेशात निवड होण्याची परंपरा कायम
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १८ नोव्हेंबरः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील अंजली बच्चाव, शशांक शुक्ला, शुभानी शिंदे यांची सीजीएम गु्रप, दक्षिण आफ्रिका येथे व बसवराज मिठारी यांची स्टँडर्ड कारपेट,…