जवाहर कारखान्यास नॅशनल फेडरेशनकडून सर्वाधिक साखर निर्यात आणि ऊस गाळप पुरस्कार प्रदान

हुपरी:प्रतिनिधी दि16 नोव्हेंबर -नशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् नवीदिल्ली या देश-विदेशातील साखर उद्योगाकरीता सल्ला, संशोधन व मार्गदर्शन करणार्‍या संस्थेकडून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन 2019-20 या 27 व्या हंगामात…

मुंबई येथे कार्यरत असलेले “एपीआय भास्कर शिंदे” यांनी मराठी साहित्यिक”योगेश…

औरंगाबाद:प्रतिनिधी दि15 नोव्हेंबर :  औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, गीतकार, संगीतकार, कथा पटकथा लेखक "योगेश तुळशीराम मोरे"यांची त्यांच्या निवासस्थानी मुंबई येथे कार्यरत असलेले एपीआय "भास्कर शिंदे"…

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

कोल्‍हापूरः प्रतिनिधी      दि:.१४. नोव्हेंबर ते २० नोव्‍हेंबर २०२१ या कालावधीत संपन्‍न होणा-या ६८ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळ तर्फे संघाच्‍या ताराबाई पार्क…

डीकेटीईतर्फे सांगलीमध्ये आयोजित प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनास उत्स्फूर्त…

इचलकरंजी विजय मकोटे दि १५ नोव्हेंबर ः १२ वी नंतर इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेदरम्यान विदयार्थी व पालक यांनी या प्रवेशप्रक्रियेतील टप्प्यांदरम्यान होणा-या चुका व गैरसमजुती कशा टाळाव्यात तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या…

जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा…

कोल्‍हापूरःप्रतिनिधी  दि:.१५. नोव्हेंबर :गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणा-या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या…

श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत

शिरोळ: विजय धंगेकर येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये शिरोळमधील बुधाजी गोपाळ चूडमुंगे हे एक तोळा सोन्याचे नेकलेसच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस अश्विनी संदीप कामत (कोंडिग्रे)…

ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक श्रीकांत फाटक यांचे निधन

इचलकरंजी. संजय आंबे दि 13 नोव्हेंबर इचलकरंजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक श्रीकांत सखाराम फाटक यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. महाविद्यालयीन दशेतपासून फाटक हे नाट्यक्षेत्रात कार्यरत होते.…

डीकेटीईच्या प्रा. अनुष्का काडगे यांना पीएच.डी. डीग्री प्राप्त

इचलकरंजी: विजय मकोटे          दि  13 नोव्हेंबर -इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेच्या इटीसी विभागातील सौ. अनुष्का काडगे यांनी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग मध्ये विश्‍वेश्‍वरैय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी,…

सन्मती बँकेच्या व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी अजित कोईक

इचलकरंजी: संजय आंबे   दि:१३ नोव्हेंबर येथील सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेत व्यवस्थापन मंडळ (बीओएम) स्थापन करण्यात आले ओ. या व्यवस्थापन मंडळामध्ये विद्यमान संचालक मंडळातील तीन व संचालक मंडळाबाहेरील विशेष ज्ञान, लेखापरक्षिण, वस्त्रोद्योग व…

संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ

इचलकरंजी-विजय मकोटे   दि 13 नोव्हेंबर :विकास नगर  येथील भारतीय जनता पक्षाचे माजी विस्तार प्रमुख संजय नागुरे यांच्या प्रयत्नातून भागातील सुमारे १८६ लाभार्थीना संजय गांधी योजनेचा लाभ विकास नगर ,दत्तनगर ,गणेश नगर ,राज राजेश्वरी नगर या भागातील…