डी.के.टी.ई. च्या मेकॅनिकल विभागातील कौशिकी जाधव विद्यार्थ्यांनीची ऑस्ट्रेलिया येथे ८३ लाख…

इचलकरंजी:प्रतिनिधी दि १६ फेब्रुवारीः डी.के.टी.ई. च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित…

आशा सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

रत्नागिरी : सौ मेहरु निसा साखरकर दि: १६ फेब्रुवारी : आशा सेविकांनी कोव्हिड काळात काम करूनही शासन स्तरावर त्यांची दखल घेतली नाही. तसेच  त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानधन थकवण्यात आले असून त्यांचे भत्तेही दिलेले नाहीत.…

कोल्हापूरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.15: 'सर्वांना घरे' देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा एकत्रित आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील…

पाँडेचरी (तामिळनाडू) येथे होणार्‍या ज्युनिअर भारत श्री स्पर्धेसाठी अमन कुटी याची निवड

इचलकरंजी :प्रतिनिधी - दि: १६ फेब्रुवारी पालघर (ता. रायगड) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद ज्युनिअर महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत इचलकरंजीतील अमन मुजीब कुट्टी याने महाराष्ट्र श्री 75 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले. या यशामुळे…

गडनदी प्रकल्पातील शिर्केवाडी ग्रामस्थ आठ दिवस पाण्याविना

आरवली:- सचिन पाटोळे गडनदी प्रकल्पा वरील पुनर्वसन गावठाणातील शिर्केवाडी ग्रामस्थांना पाठबंधारे विभागाच्या कृपेने आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिर्केवाडीतील ग्रा पं सदस्य प्रशांत…

अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव व राजू भावसार तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी यांची…

इचलकरंजी: संजय आंबे दि. 13 फेब्रुवारी, : अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री शांताराम जाधव व श्री राजू भावसार तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री गणेश शेट्टी यांनी आज इचलकरंजीतील…

कुडाळ नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा

सिंधुदुर्ग:प्रतिनिधी दि: १४  फेब्रुवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती आफ्रीन करोल यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल केला होता.आज दिनांक १४ रोजी या निवडणुका पार पडुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती…

ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन

शिरोळ: विजय थंगेकर दि: १४ फेब्रुवारी शिरोळ तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते,  जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य व शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर वयाच्या 74 व्या वर्षी…

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हापरिषदेचे 7 गट तसेच पंचायत समितीचे 14 गण वाढणार

रत्नागिरी:-मेहरुनिसा साखरकर जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर निवडणूकाचे पडघम वाजू लागले आहेत. यंदाच्या निवडणूकीत मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. नव्या पुर्नरचनेनुसार जिल्ह्यात सात…

आंबेडव गावचा पंचतीर्थ मध्ये समावेश व्हावा

 रत्नागिरी: अनिरुद्ध कांबळे दि : १२ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गाव असलेले आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती महामही मा. श्री राम नाथ  कोविंद  हे नतमस्तक होण्यासाठी दि १२ फेब्रुवरी रोजी आले…