Browsing Category

बँकिंग

दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप.बँकेची २७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

इचलकरंजी : संजय आंबे दि. १९ ऑगस्ट : येथील दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप. बँक लि; इचलकरंजी या बँकेची सन २०२१-२२ सालची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स ब्लड बँक हॉल, दाते मळा, इचलकरंजी येथील सभागृहात रोजी पार पडली. सभेची सुरुवात उपस्थित…

सन्मती बँकेस ‘बेस्ट सायबर सिक्युरिटी बँक’ आणि ‘बेस्ट डिजिटल पेमेंट गेटवे सर्व्हिस’ पुरस्कार

इचलकरंजी  : विजय मकोटे दि. ९ जून : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सन्मती सहकारी मल्टिस्टेट बँकेला इन्जिनिअस लिडरशिप समिट मुंबई यांच्याकडून बेस्ट सायबर सिक्युरिटी बँक आणि बेस्ट डिजिटल पेमेंट गेटवे सर्व्हिस पुरस्कार प्रदान करण्यात आला.…

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 51 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १८ एप्रिल कोरोना महामारीच्या काळातही सभासद, ठेवीदार, हितचिंतक त्याचबरोबर सर्व संचालक, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे  श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 51 लाख…

इचलकरंजी व्यापारी पत संस्थेला 67.58 लाखाचा निव्वळ नफा

इचलकरंजी : संजय आंबे दि. ६ एप्रिल येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेने 38 व्या वर्षात पदार्पण केले असून सन 2021-22 सालात सर्व तरतुदी वजा जाता 67.58 लाखाचा निव्वळ नफा झाला, असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी दिली.…

इचलकरंजी मर्चंट्स बँकेला १ कोटी ६४ लाखांचा नफा

इचलकरंजी:विजय मकोटे दि. ६ एप्रिल नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२२ अखेरच्या आर्थिक वर्षात दि इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँक लि; इचलकरंजी या बँकेस रु. १ कोटी ६४ लाख ११ हजार चा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री. राजगोंडा पाटील…

श्री आदिनाथ बँकेस 2 कोटी 39 लाख रु चा ठोबळ नफा

इचलकरंजी : विजय मकाटे दि. ५ एप्रिल येथील श्री आदिनाथ को ऑप बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेची आर्थिक प्रगती झाली असून बँकेला २ कोटी ३९ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला असून इतर आर्थिक तरतुदी वजा करता १ कोटी १ लाखाचा निव्वळ नफा…

श्री आर्य चाणक्य पतसंस्थेला २ कोटी ८५ लाख ढोबळ नफा

इचलकरंजी -विजय मकोटे दि. ५ एप्रिल आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये श्री आर्य चाणक्य पतसंस्थेने सर्व क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती करून दाखविली आहे.या आर्थिक वर्षात संस्थेचा एकत्रित व्यवसाय २६३ कोटीचा झालेला आहे. संस्थेच्या आर्थिक वर्षअखेर १५५…

श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा…

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. २७-जानेवारी येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इचलकरंजी येथील DKTE  मधील आजगावकर लायब्ररीमध्ये गेली १५ वर्षे…

सहकार सप्ताह निमित्त श्री आर्य चाणक्य पतसंस्थेत ध्वंजारोहण

इचलकरंजी: विजय मकोटे दि. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणा-या 68 वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह निमित्त आर्य चाणक्य पतसंस्थेच्या प्रधान कार्यालय आवारात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सहकार भारतीचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री.…

आर्य चाणक्य पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

इचलकरंजी –विजय मकोटे दि: 21 येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचा 27 वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. सदर वर्धापनदिन सोहळ्यास संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच परिसरातील…