Browsing Category

महाराष्ट्र

कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर

रत्नागिरी : मुजीब खान दि. : १८ मे. : कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी शिवसेना नेते संदेश पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पारकर यांनी यापूर्वी कोकण सिंचन महामंडळाचे…

मुंबई गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पुल अर्जुना नदीवर

राजापूर : प्रतिनिधी दि. १७ मे. : सुमारे पाचशे किलोमिटर लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पुल वाहतुकीस…

डिकेटीई च्या सहा विद्यार्थ्यांची टेकमहिंद्रा कंपनीत निवड

इचलकरंजी : संजय आंबे दि. १८ मेः येथील डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची टेकमहिंद्रा या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे निवड झाली आहे. टेकमहिंद्रा ही एक स्फॉटवेअर व माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आग्रेसर कंपनी…

तब्बल ४० वर्षांनी भेटले वर्ग मित्र

आरवली : सचिन पाटोळे दि. १८ मे. : ४० वर्षांनी झाली माजी विद्याथ्यांची भेट . निमित होत गेट टूगेदरच .प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एव्हढ्या…

इंटरनेशिया परिवाराचे रक्तदान शिबीर संपन्न

नागपूर :नंददत्त डेकाटे दि.१८ मे :  दिघोरी नाका ,नागपूर मधील नुर येथील माथाडी कामगार सेनेच्या संयुक्त विद्यमाने व इंटरनेशिया फॅशन इंडस्ट्रीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज…

रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी सत्तारूढ  गटाचा…

कबनूर : चंदुलाल फकीर दि. १७ मे. :रुई येथील रुई विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलने अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एकतर्फी दणदणीत विजय संपादन केला.           या निवडणुकीत शेतकरी…

दिक्षा भूमी क्रांती स्तंभाचे १७ मे रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी -सचिन पाटोळे दि. १६ मेे.रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. या दिक्षा भूमी क्रांती धम्म स्तंभाचा मंगळवार दिनांक १७, मे रोजी सकाळी ९ वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे. लोकार्पण…

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक विजयी

रत्नागिरी : सचिन पाटोळे  दि. १६ मे. :रनागिरी एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा निकाल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विजयी झाले आहेत सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे…

नवीन डांबरीकरण केलेले खालील पाण्याच्या पाईपला गळती

रत्नागिरी : प्रतिनिधी दि. १६ मे. येथील मारुती मंदिर ते मजगाव रोड जवळ गोडबोले स्टॉप जवळ पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे . ही पाईपलाईन नवीन असताना देखील लिकेज झाली आहे तसेच नवीन डांबरीकरण झाल्यानंतर या…

सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान

इचलकरंजी -विजय मकोटे दि. १५ मे. :फलटण संस्थानकडून संस्कृती व शिक्षणाचा ठेवा जोपासण्याचे काम केले जात आहे. भविष्याचा वेध घेत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांच्या दूरदृष्टीकोनातून सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम बनला आहे. त्यांच्या…