Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शरद कृषी महाविद्याल ची विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक
शिरोळ : प्रतिनिधी
दि..7 जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय मधील विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिने स्पीड बॉल स्पर्धेत दोन ब्राँझ पदक मिळविले . तसेच तिच्या तिच्या मार्गदर्शनाखाली अंडर-14 टीमने 1 गोल्ड व 1 सिल्वर पदक मिळवले.इंडिया…
इचलकरंजी व्यापारी पत संस्थेला 67.58 लाखाचा निव्वळ नफा
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ६ एप्रिल येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेने 38 व्या वर्षात पदार्पण केले असून सन 2021-22 सालात सर्व तरतुदी वजा जाता 67.58 लाखाचा निव्वळ नफा झाला, असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी दिली.…
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या…
गणपतराव पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ जिल्ह्यातील…
शिरोळ : विजय घंगेकर
दि. ६ एप्रिल उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे फार मोठे काम हाती घेतले आहे. शेतीयोग्य आणि उपजाऊ जमीन करण्याचे काम शिरोळ तालुक्यात चांगल्या पद्धतीने होत आहे. क्षारपड जमीन…
भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन इचलकरंजीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा.
इचलकरंजी. विजय मकोटे
दि. ६ एप्रिल :भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त आज भाजपा शहर कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन,भाजपा संस्थापक अध्यक्ष …
गोकुळ दूध संघातर्फे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.०६. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या ६५व्या…
संजय घोडावत पॉलीटेकनिक चा एमएसबीटीई परीक्षेत उच्चांकी निकाल
हातकणंगले : प्रतिनिधी
दि. ६ एपिल दरवर्षी प्रमाणे संजय घोडावत पॉलीटेक्नीकने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. हिवाळी २०२१ परीक्षेत ६५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुणांपुढे मार्क्स मिळवून गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.…
इचलकरंजी मर्चंट्स बँकेला १ कोटी ६४ लाखांचा नफा
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. ६ एप्रिल नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२२ अखेरच्या आर्थिक वर्षात दि इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँक लि; इचलकरंजी या बँकेस रु. १ कोटी ६४ लाख ११ हजार चा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री. राजगोंडा पाटील…
श्री आदिनाथ बँकेस 2 कोटी 39 लाख रु चा ठोबळ नफा
इचलकरंजी : विजय मकाटे
दि. ५ एप्रिल येथील श्री आदिनाथ को ऑप बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेची आर्थिक प्रगती झाली असून बँकेला २ कोटी ३९ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला असून इतर आर्थिक तरतुदी वजा करता १ कोटी १ लाखाचा निव्वळ नफा…
आयकॉन स्टिल प्रायोजित ‘वास्तू २०२२’ च्या माहिती पुस्तिकेचे अनावरण
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ५ एप्रिल ‘वास्तू २०२२’ या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २९ एप्रिल ते २ मे २०२२ या कालावधीत के ए टी पी ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे होणाऱ्या वास्तू २०२२ या प्रदर्शनाच्या…