Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेत कडवई पाटील वाडी येथील सुकन्येचे यश
तुरळ:-सादीक नायकोडी
सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेचा निकाल (Exam Result) जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘सीए फायनल’ (नवीन पद्धत) परीक्षेत कडवई पाटील वाडी येथील सुकन्या आदिती विश्वनाथ जाधव हिने…
सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवस, मराठी शाळांमध्ये वही ,पेन भेट देण्याचा ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी…
संगमेश्वर:-मुजीब खान
छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष सुनिल धावडे उद्या म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२२ रोजी आपला ३५ वा वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारशिंगे शाळेमध्ये छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या…
नेपाळमधील साऊथ एशियन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात कडवईतील तरुणाची निवड
संगमेश्वर: मुजीब खान
नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात कडवईमधील सुपुत्र युवराज गायकवाड ची निवड करण्यात आली आहे.युवराज गायकवाड या खेळाडूची या स्पर्धेसाठी निवड झाली असून,…
विश्व समता कलामंच च्या वतीने माभळे गावातील कलाकारांचा विशेष गौरव
संगमेश्वर:-मुजीब खान
विश्व समता कलामंच लोवले ,संगमेश्वर जि.रत्नागिरी या सामाजिक संस्थेच्या वतीने माभळे गावातील युवाकलाकार
कुमार सचिन काष्टे, कुमारी गौरी जाधव,कुमार अविष्कार गीते यांना
प्रज्ञा गौरवपत्र व पुप्षगुच्छ देवून उपस्थित…
शशिकांत किंजळकर सर यांचा सत्कार समारंभ
संगमेश्वर:-मुजीब खान
गणेश मंदिर कानालवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ मुक्काम चिखली तालुका संगमेश्वर आयोजित माघी गणेश जयंती उत्सवामध्ये श्री शशिकांत कींजळकर सर यांचा SET परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या…
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून नारशिंगे गावातील रस्त्याची डागडुजी
रत्नागिरी :-मेहरुनिसा साखरकर
आज दि.06/02/2022 रोजी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी मुख्य सचिव श्री. समीर गोताड यांच्या संकल्पनेतून नारशिंगे आग्रेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरीलअपघात होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून दगड बाजूला करणे झाडी तोडणे व…
नारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद
तुरळ:-सादीक नाईकोडी
शिवकालीन स्थळ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू येथे काल शुक्रवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी माघी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नारशिंगे परिसरातील स्थानिक भाविकांसह इतर गावंतील…
धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न...
कडवई :-सादीक नाईकोडी
संगमेश्वर तालुक्यातील धामणी बदडवाडी करीता नळपाणी पुरवठा योजना माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोयना भूकंप…
मुंबई गोवा महामार्गावरील आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडाला झाली १११ वर्ष
आरवली:- सचिन पाटोले
ब्रिटीशांच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यावर आरवली येथे पूल उभारणीसाठी खोदकाम सुरू होते. त्यावेळी गड नदीपात्रालगत गरम पाण्याच्या साठ्याचा शोध लागला. या घटनेला २९ जानेवारी २०२२ रोजी १११ वर्षे पूर्ण झाली…
रत्नागिरी जिल्ह्यात ८९ अंगणवाड्या झाल्या स्मार्ट
रत्नागिरी :-मैहरुनिसा साखरकर
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने अंगणवाड्यांचे रूप बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्यांना स्मार्ट आनंदवाड्या…