Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
प्राजासत्ताक दिनाचे औचित्त साधून किर्तीनगर व्यायाम शाळेजवळ हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी:-महरुन्निसा साखरकर
दि: २७ जानेवारी एकता महिला मंडळ किर्तीनगर रत्नागिरीतर्फे प्राजासत्ताक दिन निमित्ताने भव्य हळदीकुंकू कार्यक्रम किर्तीनगर व्यायाम शाळेजवळ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या…
जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू कळंबस्ते-फणसवणे शाळेत प्राजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कळंबस्ते:-तैमिना वणू
दि: २७ जानेवारी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा कळंबस्ते फणसवणे येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे शिक्षक सबिना कादरी,समीरा मुल्ला शाळेय शिक्षण समिती सदस्य…
महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कडवई व दि कडवई इंग्लिश स्कूलमध्ये…
उपसंपादक :-मुजीब खान
दि एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज तसेच दि कडवई इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात आज प्राजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.24 : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाविद्यालयात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.…
संपर्क युनिक फाउंडेशनच्या अध्यक्ष पदी शकील गवाणकर यांची निवड
रत्नागिरी:-महरुन्निसा साखरकर
संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष पदी रत्नागिरी चे शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली.
गेली चार वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करीत असलेल्या या…
काॅग्रेसचे तरुण तडफदार नेते अनिरुध्द कांबळे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
न्युज एडिटर रत्नागिरी :-मुजीब खान
कोरोना कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीना साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्स परिवाराच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धामणी येथे…
हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांना कडवई जिल्हा परीषद गटातील शिवसैनिकांनी…
News Aditor रत्नागिरी :-(मुजीब खान)
कडवई जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांंनी सर्व शिवसैनिकांचे दैवत असलेल्या ज्यांनी मराठी अस्मिता धगधगत ठेवली त्या हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेबांची ९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
रत्नागिरी जिल्हा…
कडवईच्या फिटनेस वर्ल्ड जिमचे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यश
कडवई : सचिन पोटाळे
दि १३ जानेवारी खेर्डी येथे पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत मैत्री सामाजिक संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या फिटनेस वर्ल्ड जिमने कौतुकास्पद कामगिरी बजावली. या स्पर्धेत जिमचे दोन सदस्य किशोर गटात सहभागी…
सलग दुसर्या वर्षी तुरळ सुवरेवाडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
कडवई :-मुजीब खान
आँगस्ट २०२१मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. शाळा तुरळ सुवरेवाडी शाळेचा निकाल १००% लागला आहे.
या शाळेतील विद्यार्थी कु.रोशन विजय कुंभार याने या परीक्षेत ३०० पैकी २३२ गुण मिळवून रत्नागिरी…
ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची जनजागृती
कडवई :मुजीब खान
दि ११ जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या सभागृहात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची जनजागृती सोहळा संपन्न झाला. मुस्लिम ओबीसी समाजाच्या येणाऱ्या अडीअडचणी त्यावर मार्ग…