Browsing Category

रत्नागिरी

रत्नागिरी, देवरूख शहरात बाजारपेठा पूर्णत: बंद, शेतक-यांना पूर्ण पाठिंबा

रत्नागिरी  सिद्धेश मराठे दि.११ उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या…

रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणी निवड पार

रत्नागिरी : सिद्धेश मराठे           रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची सलग सहाव्यांदा…

कसबा हायस्कूलमध्ये टेबल टेनीस व कँरम संच उद्घाटन सोहळा संपन्न

संगमेश्वर: मोहम्मदताहा नेवरेकर कसबा ता. संगमेश्वर येथील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीकडून टेबल टेनीस संच व कसबा वेलफेअर…

कडवई च्या सुतारवाडीत पकडला 8 फूटी लांबीचा अजगर

कडवई :-मुुजीब खान संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी मधील महेश कडवईकर यांच्या घराच्या बाजूला ठेवलेल्या लाकडामध्ये लाकडे काडण्यासाठी गेले असताना 8 फूटी लांबीचा अजगर आढळला. त्यांनी वाडीतील सागर नांदळस्कर यांच्या माध्यमातून स्वराज्य…

वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे- दिलीप आरेकर

लांजा :नसिर मुजावर दि.९-: तालुक्यातील जावडे हायस्कूल मध्ये १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान असलेल्या जागतिक वन्य जीव सप्ताह निमित्त वन विभाग लांजा व निसर्ग संवर्धन संस्था लांजा यांच्या संयुक्त विदयमाने वन्यप्राणी माहीतीपर पोस्टर…

लांजा येथील रिगल कॉलेजचा बोगस कारभार

लांजा :नसिर मुजावर दि.७ :कोरोनामुळे वर्षभर काॅलेज बंद असतानाही येथील रिगल काॅलेजकडून पूर्ण फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जात असून फी भरल्याशिवाय कागदपत्रे दिली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या…

देवरुख न. पं. विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

देवरुख: मोहम्मदताहा नेवरेकर        देवरुख नगरपंचायतीची विषय समिती निवडणूक नुकतीच पार पडली .या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या गटाने निर्विवाद यश संपादन केले. सदस्यांचे तौलनिक संख्याबळानुसार भाजपा गटाचे पारडे मजबूत असल्याने…