Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 5 जून .: कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा 50 वर्षाहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजाच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात धरणे उभारण्यात आली. सिंचन क्षेत्र वाढले आहे. पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण…
कागलच्या भूमीत महापुरुषांचे विचारांचे अनावरण –
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 5 कागल ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेली भूमी आहे. समतेचा विचार देणाऱ्या कागलच्या पवित्र भूमीत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन…
पुणे विधानभवनावर बसपाचा ‘विराट आक्रोश मोर्चा’
पुणे : प्रतिनिधी
दि.३ जून बहुजन समाज पार्टी, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर 'विराट आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर …
दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतींसह पंचायत समित्याही ५ टक्के निधी खर्च करणार
रत्नागिरी : अस्लम खान
दि. 03 : दिव्यांगांचे प्रश्न दुर्लक्षित होता कामा नये. ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर 5 टक्के निधी या समाजघटकासाठी खर्च करुन रत्नागिरी जिल्हा राज्यापुढे आदर्श निर्माण करेल असा संकल्प करुन या. यासाठी…
देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे-
सांगली:प्रतिनिधी
दि. २८ मे :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ…
कडवई जिल्हा परिषद गटात शिवसंपर्क अभियान मोठ्या जल्लोषात संपन्न
आरवली : सचिन पाटोळे
दि. २७ मे.शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ह्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून रत्नागिरी - सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या…
ताराराणी पक्षातर्फे बाबासाहेब खंजिरे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २६ मे : थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांची जयंती आणि पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार…
प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळांचे तज्ञांच्या मदतीने जतन करु
रत्नागिरी : अस्लम खान
दि.23:- भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी व त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात…
रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड
संगमेश्वर : सचीन पाटोळे
संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि हिरीरीने प्रत्येक विषयामध्ये सहभाग दाखवणारे काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पेळणारे अनिरुद्ध कांबळे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्ष…
कबनूर नगरपरिषद कृती समितीची थेट मुंबई मंत्रालयावर धडक
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. १९ मे :कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालय येथे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांच्याशी कबनूर नगरपरिषद होणे बाबत विविध…