Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
इचलकरंजी महानगरपालिकेसाठी ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत 16 पदांना मंजुरी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२६: केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग व शहर साधन केंद्र यांच्यासाठी विविध संवर्गातील एकूण १६ पदांना मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक…
जयसिंगपुरात सोमवारी काँग्रेस (आय) पक्षाचा पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता मेळावा
शिरोळ:राम आवळे
दि.५: शिरोळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 8 जून रोजी पदग्रहण सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जयसिंगपूर कॉलेज येथील भिर्डी सभागृहात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती…
महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या गव्हर्निंग काैन्सिलवर आमदार राहुल आवाडे यांची पुनर्निवड
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि. ५ : महाराष्ट्रातील व्यापार, उद्याेग, कृषी व सेवा क्षेत्रातील अग्रगण्य शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या गव्हर्निंग काैन्सिल सदस्यपदी आमदार राहुल प्रकाश…
इचलकरंजीत कामगारांसाठी रुग्ण सेवा व सुश्रुषा केंद्र सुरु हाेणार
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.३: इचलकरंजी हे वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून हे कामगारांचे शहर आहे. याठिकाणी कार्यरत गाेरगरीब सर्वसामान्य कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या आराेग्य सुविधांसाठी शहरात एमएसएमई अंतर्गत काॅमन फॅसिलिटी सेंटर म्हणून…
डीकेटीईच्या पुढाकारातून महिलांसाठी प्रशिक्षणांसह रोजगाराची संधी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १ः महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उददेशाने महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिटयूट, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, कल्लाप्पाणा आवाडे टेक्निकल पार्क आणि डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी मंत्री…
अप्पर पाेलिस अधिक्षक, पाेलिस अधिक्षक कार्यालयासाठी 26.14 काेटीचा निधी आमदार राहुल आवाडे यांचा…
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.२९: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजी येथे अप्परपाेलिस अधीक्षक आणि पाेलिस उपअधीक्षक यांचे कार्यालय एकाच छताखाली व एकाच ठिकाणी आणण्यासाठी आमदार राहुल आवाडे…
इचलकरंजी शहराच्या स्वागत कमानीस हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या!
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१८: हातकणंगले, कोरोची मार्गे इचलकरंजी शहरामध्ये येताना पंचरत्न मंगल कार्यालयसमोरील स्वागत कमानीस "हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार" असे नामकरण करुन त्याचे यथोचित सुशोभिकरण करण्यात…
आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१२: महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देणेबाबत) अधिनियम २०१७ अंतर्गत राज्य शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेस जीएसटी परतावा पाेटी थकीत रकमेपैकी एप्रिल आणि मे या दाेन महिन्याचे २०…
सांगली रोड-रिंगरोड पर्यायी रस्ता कामाचा शुभारंभ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.०२: इचलकरंजी-सांगली रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या सांगली रोड ते रिंग रोड या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली रोड नेहमी…
राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; मतदारांना देवाची धमकी देत आचारसंहितेचा भंग
संगमेश्वर - प्रतिनिधी
दि.२७ :तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथील निवडणूक प्रचार संपला असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीतील प्रभाग क्र. १ च्या उमेदवार शमिका पाटोळे यांचे…