Browsing Category

राजकीय

स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ: विजय धंगेकर दि .१ एप्रिल कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.…

श्री दत्त साखर कारखाना ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र शिरोळ येथे 1 एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबीर!!

शिरोळ  विजय धंगेकर दि:३०शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते ,श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार माजी आमदार स्व सा रे पाटील साहेबांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त श्री दत्त आरोग्य केंद्र कारखाना कार्यस्थळावर शुक्रवार दि 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10…

पी.एस.आय. पदी निवड झालेल्या सौ. आरती कांबळे यांचा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

शिरोळ : विजय धंगेकर दि. २७ मार्च  मौजे आगर तालुका शिरोळ येथील सौ. आरती महेंद्र कांबळे यांची नुकतीच पी.एस.आय. पदी निवड झाली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा कारखाना…

पाणी प्रश्नी शासनाकडून लागेल ती मदत निश्‍चितपणे मिळवून देऊ

इचलकरंजी विजय मकोटे दि. २५ इचलकरंजी शहराला भेडसावणार्‍या बहुचर्चित पाणी प्रश्‍नासंदर्भात शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जोपर्यंत शहरातील पाणी…

14 उमेदवारांनी दाखल केले 16 नामनिर्देशनपत्र आजअखेर एकूण 19 उमेदवारांचे 27 नामनिर्देशनपत्र दाखल

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. 24 : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज 14 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल…

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक : सहा नामनिर्देशनपत्र दाखल

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. 23  : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज यशवंत कृष्णा शेळके (नॅशलन सोशॅलिस्ट पार्टी (युनायटेड)), सत्यजित (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), सीमा शशिकांत कदम (भारतीय जनता पार्टी), सुभाष वैजु…

राजकारणातील हुकूमशाहीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर ‘ च्या रिंगणात

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. २२मार्च कोल्हापूर राजकारणात मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या  रिंगणात उतरल्याची घोषणा हाजी अस्तुम सय्यद यांनी पत्रकार…

रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाच्या संकल्पना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि. 20:- रत्नागिरीचा ऐतिहासिक दृष्टीने विकास करताना नागरिकाना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.   ही बाब रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमात सादरीकरणाद्वारे  जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न  करण्यात…

राज्य अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भरघोस निधी

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.12:- राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…

संगमेश्वर नावडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय उदय जी सामंत यांच्या हस्ते संपन्न.

संगमेश्वर: प्रतिनिधी दि:12 संगमेश्वर नावडी ग्रामपंचायत ची इमारत नवीन बांधण्यात आली या ग्रामपंचायतीचे उद्घाटन माननीय उदय सामंत (उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) तथा आमदार रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा आमदार…