Browsing Category

राजकीय

वीजबील सवलत पूर्ववत केल्याबद्दल वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा सत्कार

मुंबई:प्रतिनिधी दि. २२ : वीज सवलत प्रश्‍नी गांभिर्याने लक्ष घालून रद्द केलेली सवलत पूर्ववत सुरु करुन अडचणीतील यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा दिल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा इचलकरंजीतील सर्व…

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले नृसिंहवाडी येथील श्रीदत्त दर्शन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. 20  : पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि आढावा बैठक संपन्न

इचलकरंजी: संजय आंबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी कार्यकर्ता शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे,माजी आमदार राजीव आवळे, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष…

इचलकरंजी शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवजयंती’ मोठ्या …

इचलकरंजी : संजय आंबे दि: २० फेब्रुवारी शहर कॉग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 'शिवजयंती' मोठ्या  उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी एनएसयुआय अध्यक्ष रविराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात…

ताराराणी पक्षाच्यावतीने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि.19 फेब्रुवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताराराणी पक्षाच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली  भव्य मिरवणूक काढण्यात आली.  त्यामध्ये युवती…

महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:प्रतिनिधी दि.17 :- शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु…

जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी साजरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि: 18 फेब्रुवारी 2- इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान देणारे जेष्ठ नेते कै. पुरुषोत्तम सुभेदार (काका) आणि कै. अनंतराव भिडे यांची पुण्यतिथी शुक्रवारी ताराराणी पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. कै. अनंतराव…

कोल्हापूरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.15: 'सर्वांना घरे' देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा एकत्रित आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील…

कुडाळ नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा

सिंधुदुर्ग:प्रतिनिधी दि: १४  फेब्रुवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती आफ्रीन करोल यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल केला होता.आज दिनांक १४ रोजी या निवडणुका पार पडुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती…

ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन

शिरोळ: विजय थंगेकर दि: १४ फेब्रुवारी शिरोळ तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते,  जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य व शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर वयाच्या 74 व्या वर्षी…