Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक को-ऑप. टेक्सटाईल पार्क येथे देश स्वातंत्र्याचा अमृत…
कागल : प्रतिनिधी
दि. १७ ऑगस्ट :- कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक को-ऑप. टेक्सटाईल पार्क येथे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात संपन्न कार्यक्रमात संस्थापक…
संजय घोडावत पॉलिटेक्निकचा ”एनबीए मानांकनाने” गौरव
हातकणंगले: अब्दुल नदाफ
दि. ११ ऑगस्ट :अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रीडेशन अर्थातच एनबीए , नवी दिल्ली समितीकडून नुकतेच संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कॉम्प्युटर…
माया पोषकच्या चिपळूणमधील पहिल्या दालनाचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते थाटात शुभारंभ
चिपळूण :
शुद्ध खा तंदुरुस्त रहा अशी टॅगलाइन घेउन देवरुखात सुरु झालेल्या माया पोषक या लाकडी घाण्यातील शुद्ध तेलाच्या चिपळूण मधील पहिल्याच दालनाचा शुभारंभ आज संध्याकाळी मोठ्या थाटात करण्यात आला.सई आर्केड,पाग,चिपळूण येथे सुरु झालेल्या या…
मालदीवचे अध्यक्ष यांची दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट
मुंबई : प्रतिनिधी
, दि. 4 ऑगस्ट: मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांच्यासह शिष्टमंडळाने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान चित्रनगरीमधील बॉलिवूड पार्क आणि क्रोमा स्टुडिओ पाहून उपस्थित…
डीकेटीईमध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर…
इचलकरंजी ता. ०१ ऑगस्टः डीकेटीई मध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधत १ ऑगस्ट रोजी डीकेटीईच्या एन.एस.एस.…
रेल्वेच्या आरपीएफ विभागाची रॅली संपन्न
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि 2 जुलै : येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत त्या अनुषंगाने Railway Protection Force आरपीएफचे प्रमुख संजय चन्दर, ( DG/RPF ) अजय सादानी,उदय सिंह पवार, (वरिष्ठ विभागीय सुरक्षा…
तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 29 (जिमाका): तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी…
रिक्षाचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळालेले घवघवीत यश
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. १९ जून :दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लीम बोर्डिंग), कोल्हापूर संचलित,नेहरू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर, येथे शिक्षण घेणारी रिक्षा चालकाची मुलगी ७९% गुण घेऊन एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२ परीक्षा…
शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ६ जून :छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा…
जवाहर साखर कारखान्यास ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार’
इचलकरंजी :विजय मकोटे
दि५जून : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे या संस्थेकडून गाळप हंगाम सन 2020-21 मधील दक्षिण महाराष्ट्र विभागामध्ये ‘उत्कृष्ट ऊस विकास योजनेचा पुरस्कार‘ पुणे येथे संपन्न…