Browsing Category

कोल्हापुर

ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुनच स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ७ ऑगस्ट : भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करुनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.            …

संजय घोडावत विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना भेटी

हातकणंगले :अब्दुल नदाफ दि. ७ ऑगस्ट :संजय घोडावत विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गती मिळावी या उद्देशाने विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील आणि रिसर्च डीन डॉ.आनंद सावंत यांनी…

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप

इचलकरंजी : विजय मकोटे दि 7 ऑगस्ट - रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप सोहळा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांच्या हस्ते आणि…

मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचे मुंबई येथून मालदीवकडे प्रयाण

मुंबई : प्रतिनिधी दि. 4 जुलै: मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून मालदीवकडे प्रयाण केले.              यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, …

वेताळ पेठमध्ये परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि. ५ ऑगस्ट :येथील वेताळ पेठमध्ये परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना करण्यात आली. मोहरम आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याचे औचित्य साधत राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडविणारी भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात…

डीकेटीईमध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर…

इचलकरंजी ता. ०१ ऑगस्टः डीकेटीई मध्ये स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.  लोकमान्य टिळक पुण्यतिथी व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष याचे औचित्य साधत १ ऑगस्ट रोजी डीकेटीईच्या एन.एस.एस.…

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

इचलकरंजी : विजय मकोटे दि. ३ ऑगस्ट रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब यांच्यावतीने रोटरी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या सायकलींचे गरजू विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष अशोक जैन व रोटरी मानव सेवा…

महसूल विभाग शासनाचा कणा

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन…

ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

इचलकरंजी - संजय आंबे दि. ३ ऑगस्ट :भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने समाजातील…

डी.के.टी.ई. च्या प्रा. दिपाली ढंग यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी :विजय मकोटे दि ३० जुलै इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका दीपाली ढंग यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व्दारे इलेक्ट्रॉनिक्स…