Browsing Category

कोल्हापुर

प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली

शिरोळ : प्रतिनिधी दि . १ एप्रिल प्रा. मेजर के. एम. भोसले यांनी शिक्षक सेवेत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या हातून देशाच्या रक्षणासाठी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामुळे अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी उच्च स्थानावर कार्यरत आहेत.…

घोडावत पॉलीटेक्निकमध्ये तांत्रिक आणि उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

हातकणंगले : अब्दुल नदाफ दि. १ एप्रिल जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर आयोजित, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक,  यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण, विशेष घटक…

शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी करावे

शिरोळ: प्रतिनिधी दि. १ एप्रिल विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये गावातील व समाजातील विविध समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पाण्याचे व्यवस्थापन, ऊर्जेची बचत करण्याच्या उपाययोजना राबविण्यासाठी गावचे…

श्री दत्त चा ५० वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न: चेअरमन गणपतराव पाटील

शिरोळ/: विजय धंगेकर दि १ एप्रिल येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२०२२ या ५० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला व दिनांक २५ मार्च २०२२ रोजी सांगता झाली. एकूण १५६ दिवस चाललेल्या या हंगामात…

स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ: विजय धंगेकर दि .१ एप्रिल कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे.…

संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या १३ विद्यार्थ्यांची एसपीसीएल इन्फोटेक कंपनीमध्ये निवड

हातकणंगले:प्रतीनिधी दि .३१ शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंगच्या ११ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाच्या २…

श्री दत्त साखर कारखाना ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्र शिरोळ येथे 1 एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबीर!!

शिरोळ  विजय धंगेकर दि:३०शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते ,श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार माजी आमदार स्व सा रे पाटील साहेबांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त श्री दत्त आरोग्य केंद्र कारखाना कार्यस्थळावर शुक्रवार दि 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10…

संजय घोडावत विद्यापीठाच्या २५ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीमध्ये निवड

हातकणंगले : अब्दुल नदाफ दि र९ शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या  संजय घोडावत विद्यापीठाच्या  मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन व इलेक्टिकल इंजिनीरिंग विभागाच्या २५ विद्यार्थ्यांची…

पी.एस.आय. पदी निवड झालेल्या सौ. आरती कांबळे यांचा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

शिरोळ : विजय धंगेकर दि. २७ मार्च  मौजे आगर तालुका शिरोळ येथील सौ. आरती महेंद्र कांबळे यांची नुकतीच पी.एस.आय. पदी निवड झाली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा कारखाना…

मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघास 36 लाख 70 हजार 600 इतका निव्वळ नफा

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. २८ मार्च  येथील अमृत महोत्सवी मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेला आर्थिक वर्षात 36 लाख 70 हजार 600 इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासले असून संस्थेची वाटचाल  प्रगतीच्या दिशेने…