Browsing Category

महाराष्ट्र

स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ : विजय घंगेकर दि: १३ फेब्रुवारी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या…

शास्त्री गल्लीतील ३० वर्षाचा विद्युत पोलचा प्रश्न निकाली

इचलकरंजी:प्रतिनिधी दि .१२ फेब्रुवारी येथील प्रभाग क्रमांक १४ विक्रमनगर मध्ये शास्त्री गल्लीतील नागरिकांच्या जागेवर गेल्या ३० वर्षापासूनचे इलेक्ट्रिक पोल होते. मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ४ पोल व विद्युत तारा…

आली आली झुक झुक गाडी.

रत्नागिरी : महेरुनिसा साखरतर  दि. 10 : रत्नागिरी जिल्हयातील खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी रेल्वे स्थानकात "तुतारी एक्सप्रेस" राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल झाली. दोन वर्षांत राज्यात…

वीरशैव उत्कर्ष मंडळाचे कार्य आदर्शवंत

इचलकरंजी -विजय मकोटे दि: ८ जानेवारी येथील लिंगायत समाजाची प्रातिनिधीक संस्था वीरशैव उत्कर्ष मंडळाचे कार्य आदर्श स्वरुपाचे असून समाज जोडणार्‍या गौरव सोहळ्यसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून इतरत्र असणार्‍या मंडळांना दिशा…

श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ

शिरोळ: विजय घंगेकर  दि .८ जानेवारी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या शुगरबीट काढणीचा शुभारंभ करण्यात आला. श्री दत्तच्या संचालिका सौ. संगीता संजय पाटील- कोथळीकर यांच्या शेतामधील…

जवाहर’ कामगारांना जानेवारीपासून वेतनवाढ आदा

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि: ६  जानेवारी हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगारांना जानेवारी 2022 च्या पगारात 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केली होती. त्यानुसार…

प्राथमिक शिक्षिका श्रीमती वर्षा संदेश घाग यांना सेट परिक्षामधे यश

रत्नागिरी: अस्लम खान दि. ०६ फेब्रुवारी  रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसणी येथे कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षिका श्रीमती वर्षा संदेश घाग यांनी सेट परिक्षामधे यश संपादन केले आहे.  त्या 'शिक्षणशास्त्र'  विषय घेऊन सेट…

महिला उद्योजिकांचे ‘श्री शॉपी’ दालन रत्नागिरीकरांच्या सेवेत

रत्नागिरी : महेरूनिसा साखरतर दि. ६ : रत्नागिरीतील धनश्री कलेक्शन या व्हॉट्स अप ग्रुपच्या महिला उद्योजिका नी एकत्र येऊन दुकान चालू करण्याची ही पहिलीच वेळ आपल्या जिल्हयात असावी आणि त्यांचे कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आज तुम्ही सुरू केलेली ही…

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती

कोल्हापूर,: प्रतिनिधी दि. 6 वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बीलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रणाली अधिक सुलभ करणार…

दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाचा समारोप

शिरोळ : प्रतिनिधी दि  ५ फेब्रुवारी : शिरोळ  येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित दिनबंधू दि,भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनात नामवंत व नवोदित कवी - कवयित्रींच्या एकापरास एक जबरदस्त काव्य वाचनाबरोबर बहारदार कथाकथन रंगले.…