संगमेश्वर मध्ये मोहरम सण उत्साहात साजरा
संगमेश्वर : नियाज खान
दि. ११ ऑगस्ट :संगमेश्वर मापारी मोहल्ला आणि कसबा येथील मुस्लिम बांधवानी मोहरम हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला . गेली दोन वर्ष कोरोनामुळे मोहरम ला ताबूत ची मिरवणूक निघाली नव्हती यावर्षी मात्र कोरोनाचे निर्बध…