खासबाग मैदानात 1 ते 3 जून दरम्यान जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 26 : 'लोकराजा कृतज्ञता पर्व' अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. 1 ते 3 जून 2022 रोजी खासबाग येथील कुस्ती आखाड्यामध्ये फ्री स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट जिल्हास्तरीय मुले 57,61,65,70,74,79,86,92,97 अशा 9 वजनी…

ताराराणी पक्षातर्फे बाबासाहेब खंजिरे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

इचलकरंजी  : विजय मकोटे  दि. २६ मे :  थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांची जयंती आणि पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

आदर्श व्यक्तिमत्व स्व. देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची पुण्यतिथी साजरी

 कबनूर : दिपक पाटील दि. २६            श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्टसंचलित सौ. कुसुमताई  बालमंदिर,प्राथमिक विदयामंदिर, मणेरेहायस्कूल व ज्युनिअर कॉलेजइचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात स्व.देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची…

नाम फाउंडेशन कडून संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर आणि भडकंबा येथे नदी गाळ उपसाला सुरुवात

संगमेश्वर:- नाम फौंडेशन व शृंगारपुर ग्रामपंचायत ता-संगमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने नाम चे जलनाम योजनेतून गाळ उपसा कामास सुरुवात झाली. सिद्धिविनायक वरचीवाडी विकास मंडळ यांचे लोकसहभागातून ब्राह्मणनदी ब्रीज ते गीरकोंड नदी पात्रातील गाळ…

चिपळूण , रत्नागिरी मध्यवर्ती एस टी स्टँड अपूर्ण बांधकाम पूर्ण न केल्यास ठेकेदार आणि परिवाहन मंडळावर…

चिपळूण: - बांधा , वापरा , हस्तांतरीत करा या तत्वावर महामंडळाने एस टी स्टँड बाधण्यास ठेकेदारांना दिली पण चिपळूण , रत्नागिरी एस टी स्टँड बांधायला घेणाऱ्या ठेकेदारांनी आणि परिवाहन मंडळाच्या बेजबाबदार प्रशासनाने प्रवाशांना अक्षरशः…

धरणगुत्ती ग्रामपंचायतीनेही केला विधवा प्रथा बंदचा ठराव

शिरोळ : विजय धंगेकर दि. २५ मे.धरणगुत्ती ग्रामपंचायतीने नेहमीच शासनाच्या आदेशाचे ठराव करुन त्याचे पालन केले आहे. गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने केला असून त्याची अंमलबजावणी निश्चितपणाने केली जाईल. समितीच्या माध्यमातून…

डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘कुकीज मेकिंग मशीन’

इचलकरंजी : विजय मकोटे दि.२४ मेः डीकेटीई येथील अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ॠषिकेश घुमे, आदिती मगर, फिजा मकानदार आणि श्रदधा पाटील या विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.व्ही.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कुकीज (बिस्कीट)…

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  दि. 23 : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक…

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 25 (जिमाका): वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नयेत व अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा…

गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करावेत

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. २६ मे.राज्यामध्ये पादत्राणे दुरुस्त करणारे व्यवसायिक हे रस्त्याच्या कडेला बसूनआपली सेवा देत असतात. या व्यवसायिकांना वारा, ऊन,पाऊस यापासून संरक्षण मिळावे तसेच त्याची आर्थिक उन्नतीव्हावी यासाठी सामाजिक न्याय…