Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची माती नदीच्या पात्रात
कडवई:- सचीन पाटोळे
दि. २९ मे.मुंबई गोवा महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ गावालगत कडवई गाव आहे.तुरळ-कडवई सिमेवरुन पावसाळ्यात नदी वाहत असते.जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास मौजे कडवई येथील…
हरियाणा येथे होणाऱ्या ४ थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये गंगामाईच्या सेजल सुतार ची निवड
इचलकंरजी : विजय मकोटे
दि. २६ मे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता दहावी मध्ये शिकणारी कुमारी सेजल सुनील सुतार ची ४ थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये योगासन स्पध्येसाठी निवड झाली .
यापूर्वीच्या राष्ट्रीय योगासन…
डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा च्या सहा विद्यार्थ्यांची जॉकी या नामंाकित कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी : संजय आंबे
ता. २६ मे ः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या सहा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत जॉकी कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. जॉकी, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले सहा…
समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी तंबाखूमुक्ती गरजेची
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 27 :दरवर्षी 60 लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होतो. तंबाखूच्या व्यसनाला बळी पडून युवापिढी उध्वस्त होत आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब रस्त्यावर येतात हे थांबण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची कठोर…
देवगिरी फार्मला राज्य शासनाचा उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि. 26 जिल्ह्यातील कृषी पर्यटनवाढीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्रास राज्य शासनाच्या पर्यटन संचलनालयाचा ‘उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणारे देवगिरी…
खासबाग मैदानात 1 ते 3 जून दरम्यान जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 26 : 'लोकराजा कृतज्ञता पर्व' अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. 1 ते 3 जून 2022 रोजी खासबाग येथील कुस्ती आखाड्यामध्ये फ्री स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट जिल्हास्तरीय मुले 57,61,65,70,74,79,86,92,97 अशा 9 वजनी…
ताराराणी पक्षातर्फे बाबासाहेब खंजिरे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २६ मे : थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांची जयंती आणि पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार…
आदर्श व्यक्तिमत्व स्व. देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची पुण्यतिथी साजरी
कबनूर : दिपक पाटील
दि. २६ श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्टसंचलित सौ. कुसुमताई बालमंदिर,प्राथमिक विदयामंदिर, मणेरेहायस्कूल व ज्युनिअर कॉलेजइचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात स्व.देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची…
धरणगुत्ती ग्रामपंचायतीनेही केला विधवा प्रथा बंदचा ठराव
शिरोळ : विजय धंगेकर
दि. २५ मे.धरणगुत्ती ग्रामपंचायतीने नेहमीच शासनाच्या आदेशाचे ठराव करुन त्याचे पालन केले आहे. गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने केला असून त्याची अंमलबजावणी निश्चितपणाने केली जाईल. समितीच्या माध्यमातून…
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केले ‘कुकीज मेकिंग मशीन’
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२४ मेः डीकेटीई येथील अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ॠषिकेश घुमे, आदिती मगर, फिजा मकानदार आणि श्रदधा पाटील या विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.व्ही.डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कुकीज (बिस्कीट)…