21 ते 25 एप्रिल पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १५ एपिल :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दै महासत्ताच्या सहकार्याने 21 ते 25 एप्रिल 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती…